Ads Area

#

डोंबिवली नागरी सहकारी [DNS Bank] बँकेत ‘प्रोबेशनरी मॅनेजमेंट ऑफिसर’ पदांसाठी भरती २०१७


डोंबिवली नागरी सहकारी [DNS Bank] बँकेत ‘प्रोबेशनरी मॅनेजमेंट ऑफिसर’ पदांच्या २० जागांसाठी अहर्ता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० डिसेंबर २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदाचे नाव : प्रोबेशनरी मॅनेजमेंट ऑफिसर (Probationary Management Officer)

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह MBA/MMS  आणि संगणक प्रमाणपत्र

एकूण जागा : 20

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 16 डिसेंबर 2017

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 डिसेंबर 2017

परीक्षा फी :  खुला प्रवर्ग - 650 रु आणि मागासवर्गीय (SC/ST/OBC/BC/NT) - 550 रु

वयोमर्यादा : 01 डिसेंबर 2017 रोजी 23 ते 30 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

परीक्षा (लेखी) : फेब्रुवारी 2018

जाहिरात (Notification) साठी येथे Click करा.

Online अर्जासाठी येथे Click करा.

 वेब साईट लिंक / Apply Job

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area