Homeमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी ( महापारेषण ) तांत्रिक कर्मचारी पदांची भरती महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी ( महापारेषण ) तांत्रिक कर्मचारी पदांची भरती Techno Vision Marathi December 11, 2017 0 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी ( महापारेषण ) तांत्रिक कर्मचारी पदांची भरती करिता अहर्ता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव : तांत्रिक कर्मचारी श्रेणी शैक्षणिक पात्रता : आयटीआय (वीजतंत्री) उत्तीर्ण किंवा समतुल्य एकूण जागा : 70 अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 09/12/2017 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31/12/2017 परीक्षा फी : खुला प्रवर्ग - 500 रु आणि मागासवर्गीय - 250 रु वयोमर्यादा : 31/12/2017 रोजी 18 ते 45 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम) परीक्षा (लेखी) : फेब्रुवारी/मार्च 2018 जाहिरात (Notification) साठी येथे Click करा. Online अर्जासाठी येथे Click करा. वेब साईट लिंक / Apply Job Newer Olderमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी ( महापारेषण ) तांत्रिक कर्मचारी पदांची भरती