Ads Area

#

मुंबई उच्च न्यायालय न्यायाधीश पदांची भरती

मुंबई उच्च न्यायालय न्यायाधीश पदांची भरती करिता अहर्ता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत


पदाचे नाव : न्यायाधीश

एकूण जागा : 14

शैक्षणिक पात्रता :   पदव्युत्तर पदवी (कायदा)

अनुभव : ७ वर्षे

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 04/12/2017

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05/01/2018 5.30 PM

परीक्षा फी : खुला प्रवर्ग - 1000 रु आणि मागासवर्गीय - 500 रु

वयोमर्यादा : 05 जानेवारी 2018 रोजी 35 वर्षे 


जाहिरात (Notification) साठी येथे Click करा.

Online अर्जासाठी येथे Click करा.

 वेब साईट लिंक / Apply Job




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area