Ads Area

#

South Eastern Railway Recruitment 2021 (1785 Post) – दक्षिण पूर्व रेल्वे भरती 2021

IDBI Recruitment 2021
भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) [Apprentice] पदांच्या 1785 जागांसाठी अहर्ता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 डिसेंबर 2021 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) [Apprentice]

शैक्षणिक पात्रता :  01) 50% गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02) संबंधित ट्रेड मध्ये ITI-NCVT

एकूण जागा : 1785

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 15 नोव्हेंबर 2021

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 डिसेंबर 2021

अर्जाची पद्धत : ऑनलाईन

परीक्षा फी :  OPEN/OBC- 100/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]

वयोमर्यादा : 01 जानेवारी 2022 रोजी 15 वर्षे ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, Ex-Servicemen – 10 वर्षे सूट ] 

भर्ती प्रक्रिया : प्राथमिक स्क्रीनिंग आणि शॉर्टलिस्टिंग [Preliminary Screening and Shortlisting]

नोकरी ठिकाण : कोलकत्ता (पश्चिम बंगाल)

Importants Links
जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
Apply Online /ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
Official Website /अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
Join Us On Whatsapp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
Download Android App येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area